School Study

इयत्ता १० वी गणित भाग 1 पाठ ६: सांख्यिकी

प्र.१

सरावसंच 6.1 — 1. इयत्ता 10 वीच्या 50 विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य सरळ पद्धतीने काढा.

उत्तर

वेळ (तास)0-22-44-66-88-10
विद्यार्थी संख्या71812103

या पाठातील आणखी प्रश्न