प्र.१
सरावसंच 5.1 — 1. खालील प्रत्येक बाबतीत, किती शक्यता आहेत?
(1) वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यांतील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे.
अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा …
पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा
उत्तर
(1) 8 शक्यता.
(2) 7 शक्यता.
(3) 52 शक्यता.
(4) 11 शक्यता.