प्र.१
सरावसंच 4.1 — 1. ‘पावन मेडिकॅल्स’ औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST चा दर 12% आहे, तर CGST व SGST चा दर किती असेल?
उत्तर
GST दोन समान भागांत विभागला जात असल्यामुळे $$\text{CGST} = 6\%$$ आणि $$\text{SGST} = 6\%$$.
इयत्ता १० वी गणित भाग 1 पाठ ४: अर्थनियोजन
उत्तर
GST दोन समान भागांत विभागला जात असल्यामुळे $$\text{CGST} = 6\%$$ आणि $$\text{SGST} = 6\%$$.