School Study

इयत्ता १० वी भूगोल पाठ ४: हवामान

प्र.१

प्रश्न १. खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा.

उत्तर

प्रदेशभारतब्राझील
जास्त पावसाचेबिहार, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम बंगाल, गोवाटोकॅन्टिन्स, अलागोआस, रोराइमा, ॲमेझोनास
मध्यम पावसाचेपूर्व महाराष्ट्र, गुजरातपान्टानल, रिओ ग्रांदे दो सुल, सांता कॅटरिना
कमी पावसाचेराजस्थानचा पश्चिम भाग, पश्चिम आंध्रप्रदेशरिओ ग्रांदे दो नॉर्ते, पराइबा

या पाठातील आणखी प्रश्न